विवाह नोंदणी अर्ज नमुना ग्रामपंचायत pdf /vivah nondani form/marriage certificate documents in marathi>> आपल्याला विवाह नोंदणी कराची आहे पण कसे करावे या बाबत माहिती हवी आहे तर आपण योग्य ठिकाणी आहात. या लेखामध्ये आपण बघणार आहोत की विवाह नोंदणी कशी करायची,विवाह नोंदणी form व त्या सोबत कोणती कोणती कागदपत्रे जोडावी लागतात.ही संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखामध्ये मिळेल.
विवाह नोंदणी अर्ज नमुना ग्रामपंचायत pdf / आवश्यक कागदपत्रे (marriage certificate documents in marathi) /पात्रता /अर्ज डाऊनलोड (marriage affidavit format pdf in marathi) / विवाह नोंदणीचे फायदे
या लेखाच्या सुरवातीला आपण विवाह नोंदणी अर्ज नमुना pdf डाऊनलोड करण्यासाठी लिंक देत आहोत त्यानंतर विवाह नोंदणी फॉर्म सोबत जोडायची कागदपत्रे कोणती आहेत ते जाणून घेऊयात,नंतर विवाह नोंद करण्यासाठीची पात्रता काय लागते ते जाणून घेऊयात आणि त्यानंतर या लेखाच्या शेवटच्या टप्यात विवाह नोंदणी केल्यावर होणारे फायदे कोणते आहेत ते दिले आहेत.
चला तर मग जाणून घेऊयात विवाह नोंदणी अर्जाविषयी.
विवाह नोंदणी अर्ज नमुना ग्रामपंचायत pdf डाऊनलोड (vivah nondani form/marriage certificate format in marathi/marriage affidavit format pdf in marathi)
विवाह नोंदणी अर्ज नमुना ग्रामपंचायत साठी pdf स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या “विवाह नोंदणी फॉर्म” या बटन वर क्लिक करा.
विवाह नोंदणी अर्जासोबत जोडायची कागदपत्रे (marriage certificate documents required in marathi)
विवाह नोंदणी करताना तुम्हाला त्या अर्जासोबत काही कागदपत्रे देखील जोडावी लागतात,त्या कागदपत्रांची यादी खलील प्रमाणे :-
- १) आधार कार्ड
- २) अर्जदाराचा पत्ता पुरावा
- ३) २ पासपोर्ट साइज फोटो
- ४) वराचा जन्म तारखेचा पुरावा
- ५) वधू चा जन्म तारखेचा पुरावा
- ६) लग्न पत्रिका
पात्रता (Required Qualification To Get Marriage Certificate)
विवाह नोंदणी करण्यासाठी पात्रता खालील प्रमाणे :-
१) वराचे वय हे किमान २१ वर्ष पूर्ण पाहिजे, तर वधू चे वय हे १८ वर्ष पूर्ण हवे.
२) विवाह नोंदणी करण्यासाठी वर आणि वधू दोघेही भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
विवाह नोंदणी केल्यावर होणारे फायदे (Benefits Of Marriage Certificate)
- विवाह नोंदणी केल्यावर तुम्ही बर्याच प्रकारच्या सुविधांचा लाभ घेऊ शकता.
- महाराष्ट्र विवाह नोंदणी केल्यावर राज्य सरकार व केंद्र सरकार द्वारा मिळणार्या अनेक प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ घेता येतो.
सारांश – विवाह नोंदणी कशी करावी
विवाह नोंदणी फॉर्म डाऊनलोड करून त्यासोबत कोणते कोणते कागदपत्र जोडायचे, ती माहिती या लेखामध्ये देण्याचा आम्ही केलेला हा प्रामाणिक प्रयत्न. वरील विवाह नोंदणी फॉर्म डाऊनलोड करून तो भरून त्या सोबत वरील प्रमाणे कागदपत्रे जोडायची आणि तो अर्ज ग्रामपंचायत मध्ये जमा करावा. तुम्हाला ग्रामसेवकाची सही असलेले विवाह प्रमाणपत्र (Marriage Certificate) मिळेल.
विवाह नोंदणी कशी करावी ?
वरील लेखामध्ये दिल्याप्रमाणे अर्ज डाऊनलोड करून, पूरक माहिती भरून या अर्जासोबत कागदपत्रे जोडावीत आणि ती ग्रामपंचायत कार्यालयात जमा केल्यानंतर तुमची विवाह नोंदणी होईल.
आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)
Nice post. Keep it up.
nice post keep it up
Nice post. Keep it up.
विवानोदणी
Nice post. Keep it up.
Nice post. Keep it up.