शॉप एक्ट लाइसेंस (shop act marathi) / दुकान परवाना – संपुर्ण माहिती

waterdensor diya premium

शॉप एक्ट लाइसेंस / किराणा दुकान परवाना / शॉप एक्ट लाइसेंस म्हणजे काय / शॉप एक्ट रजिस्ट्रेशन ऑनलाइन / व्यवसाय परवाना अर्ज / shop act marathi >> नवीन व्यवसाय / बिजनेस / दुकान सुरू केल्यावर सर्वात पहिले जो दुकान परवाना / सर्टिफिकेट आपल्याला काढावे लागते ते म्हणजे शॉप एक्ट लाईसेंस. तुमचा व्यवसाय कोणताही असो, एखादे किराणा दुकान किंवा एखादे नाष्टा सेंटर या शॉप अॅक्ट लाइसेंस शिवाय तो गवर्नमेंट/ शासन मान्यता प्राप्त होत नाही.

त्यामुळेच जर तुम्ही असा कोणता नवीन व्यवसाय सुरू केलेला असेल किंवा करत असाल तर प्रथम हे शॉप एक्ट लाईसेंस काढून घ्यावे लागेल. हे शॉप एक्ट / दुकान परवाना काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, शॉप एक्ट रजिस्ट्रेशन ऑनलाइन कसे करावे, हा व्यवसाय परवाना अर्ज कुठे आणि कसा करावा आणि सर्वात महत्वाचे या साठी खर्च किती येतो.

शॉप एक्ट लाइसेंस / किराणा दुकान परवाना / शॉप एक्ट लाइसेंस म्हणजे काय / शॉप एक्ट रजिस्ट्रेशन ऑनलाइन / व्यवसाय परवाना अर्ज / shop act marathi

चला तर मग जाणून घेऊयात शॉप एक्ट लाइसेंस म्हणजे काय आणि शॉप एक्ट रजिस्ट्रेशन ऑनलाइन विषयी बरेच काही.

शॉप एक्ट लाइसेंस / किराणा दुकान परवाना / शॉप एक्ट लाइसेंस म्हणजे काय / शॉप एक्ट रजिस्ट्रेशन ऑनलाइन / व्यवसाय परवाना अर्ज / shop act marathi

या लेखाच्या सुरवातीला आपण शॉप अॅक्ट लाईसेंस म्हणजे काय ? नंतर हे शॉप अॅक्ट काढण्यासाठी लागणार्‍या अर्जा विषयी माहिती आपण बघणार आहोत, त्यानंतर शॉप एक्ट साठी आवश्यक कागदपत्रे आणि लेखाच्या शेवटच्या टप्प्यात कमी कमी किंमतीत शॉप एक्ट काढण्यासाठी contact डीटेल दिले जातील.

शॉप एक्ट लाइसेंस / दुकान परवाना म्हणजे काय ?

कोणताही व्यवसाय करायचा म्हंटले तरी सर्वात पहिले आणि महत्वाचे डॉक्युमेंट म्हणजे शॉप एक्ट लाईसेंस. तुमचा व्यवसाय हा नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रात असेल तर हा व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे शॉप अधिनियम लायसेन्स म्हणजेच शॉप एक्ट लाइसेंस होय.

शॉप एक्ट लाइसेंस / किराणा दुकान परवाना / शॉप एक्ट लाइसेंस म्हणजे काय / शॉप एक्ट रजिस्ट्रेशन ऑनलाइन / व्यवसाय परवाना अर्ज / shop act marathi

कोणत्याही नवीन व्यवसायाची सुरवात ही शॉप अॅक्ट लाइसेंस ने होते. आणि या शॉप अॅक्ट लाइसेंस चा उपयोग हा तुम्हाला व्यवसायाच्या नावाने बँकेत खाते सुरू करण्यासाठी किंवा एखादे व्यवसायासाठी लागणारे कर्ज घेण्याकरिता होतो.
तुमचा व्यवसाय जर शासकीय किंवा खाजगी कॉंट्रॅक्ट घेण्याचा असेल तर या अशा प्रकारचे ऑनलाइन किंवा ऑफलाइन टेंडर / निविदा भरते वेळी देखील या शॉप अॅक्ट लाइसेंस चा उपयोग होतो. तसेच तालुका पातळी वरील एखादी एजन्सि मिळवण्यासाठी देखील या शॉप एक्ट लाइसेंस चे प्रमाणपत्र महत्वाचे ठरते.

शॉप एक्ट लाइसेंस / दुकान परवाना / रजिस्ट्रेशन ऑनलाइन करण्यासाठी माहिती

waterdensor diya premium

सर्व साधारण पणे नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रात तुमचा व्यवसाय असल्यास तुम्हाला तुमचे दुकान / व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच शॉप अॅक्ट लाइसेंस गरजेचे असते. ग्राम पंचायत क्षेत्रातील व्यवसाय / दुकाना साठी शॉप अधिनियम प्रमाणपत्राची आवश्यकता नसते, परंतु जर तुमच्या गावाची लोकसंख्या १० हजारांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला शॉप अधिनियम लागते.

शॉप एक्ट लाइसेंस / किराणा दुकान परवाना / शॉप एक्ट लाइसेंस म्हणजे काय / शॉप एक्ट रजिस्ट्रेशन ऑनलाइन / व्यवसाय परवाना अर्ज / shop act marathi

शॉप अॅक्ट लाइसेंस काढण्याची प्रक्रिया ही पूर्वी वेळ खाऊ आणि किचकट होती परंतु आता तुम्हाला व्यवस्थित माहिती भरल्यास आणि व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड केल्यास एका दिवसामध्ये देखील शॉप अधिनियम प्रमाणपत्र मिळू शकते.

तुमच्या दुकानाचे / व्यवसायाचे शॉप अधिनियम लाईसेंस काढण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या संकेत स्थळावर तुमच्या व्यवसायाची अचूक माहिती द्यावी लागते.तसेच आवश्यक कागदपत्रे ही या संकेत स्थळावर दिलेल्या साइज मध्ये अपलोड करावी लागतात. सर्व माहिती आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यास एक दिवसामध्ये देखील तुम्हाला तुमच्या व्यवसाया चे शॉप अॅक्ट लाईसेंस / शॉप अधिनियम प्रमाणपत्र मिळते.

शॉप अॅक्ट लाइसेंस / दुकान परवाना काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

शॉप एक्ट लाइसेंस / किराणा दुकान परवाना / शॉप एक्ट लाइसेंस म्हणजे काय / शॉप एक्ट रजिस्ट्रेशन ऑनलाइन / व्यवसाय परवाना अर्ज / shop act marathi
  1. तुमचा फोटो / व्यवसाय मालकाचा एक फोटो.
  2. व्यवसाय मालकाच्या सहीचा नमुना.
  3. व्यवसाय मालाकाचे आधार कार्ड.
  4. व्यवसाय मालकाचे पॅन कार्ड.
  5. व्‍यवसायाच्‍या ठिकाणचे / जागेवरील घेतलेले लाईट बिल / टेलीफोन बिल भाडेपावती अथवा खरेदीखत.
  6. ज्या ठिकाणी / गाळया मध्ये व्यवसाय सुरु आहे किंवा करावयाचा आहे त्या गाळ्याचे / दुकानाचे / शॉपचे नावा सहीत फोटो.
  7. तुमचे जर पुर्वीच्या शॉप एक्ट लाईसेंस चे नूतनीकरण करावयाचे असल्यास ओरिजनल शॉप एक्ट लाईसेंस ची प्रत.

शॉप अॅक्ट चे फायदे / शॉप अॅक्ट कुठे उपयोगी येते

  • बँकेत व्यवसायाचे चालू खाते (current account) सुरू करण्यासाठी शॉप अॅक्ट चा वापर होतो.
  • व्यवसायासाठी बँकेचे कर्ज घ्यावयाचे असल्यास शॉप अॅक्ट ची आवश्यकता असते.
  • एखाद्या कामाची निविदा / टेंडर साठी देखील शॉप अॅक्ट ची गरज पडू शकते.
  • व्यवसायाला प्राधान्य देणार्‍या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील या परवाण्याची गरज भासू शकते.
  • GEMs सारख्या शासकीय निविदा प्रकाशित होणार्‍या संकेतस्थळावर या लाइसेंस चा उपयोग होऊ शकतो.
  • व्यवसायाचा मालकी हक्क सांगण्यासाठी एक महत्वाचे कागदपत्र म्हणून देखील याचा उपयोग होऊ शकतो.

शॉप अॅक्ट कसे काढावे आणि खर्च किती येतो

शॉप एक्ट लाइसेंस / किराणा दुकान परवाना / शॉप एक्ट लाइसेंस म्हणजे काय / शॉप एक्ट रजिस्ट्रेशन ऑनलाइन / व्यवसाय परवाना अर्ज / shop act marathi

तुम्हाला जर तत्काळ एक दिवसा मध्ये तुमच्या दुकानाचा परवाना काढायचा असेल तर खाली दिलेल्या “Shop Act काढणे” या बटन वर क्लिक करून तुमची माहिती भरून 249 रुपये चे पेमेंट करा. तुमचे शॉप अॅक्ट लाइसेंस 1 दिवसात तत्काळ तुम्हाला काढून मिळेल.

या संधर्भात आणखी माहिती हवी असल्यास आमच्या 7972426839 या नंबर वर संपर्क करावा.

सारांश – शॉप अॅक्ट लाइसेंस / किराणा दुकान परवाना

वरील लेखामध्ये शॉप अॅक्ट कसा काढावा, शॉप अधिनियम प्रमाणपत्र म्हणजे काय ? ते का गरजेचे आहे आणि त्याचे फायदे किंवा उपयोग काय काय आहेत याची इत्यंभूत माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आपल्याला जर त्वरित १ दिवसात शॉप अॅक्ट लाइसेंस काढायचे असेल तर वरील “Shop Act काढणे” या बटन वर क्लिक करा. आणि तत्काळ मिळवा तुमचे शॉप अॅक्ट लाइसेंस.

शॉप एक्ट लाइसेंस म्हणजे काय ?

कोणताही व्यवसाय करायचा म्हंटले तरी सर्वात पहिले आणि महत्वाचे डॉक्युमेंट म्हणजे शॉप अॅक्ट लाईसेंस. तुमचा व्यवसाय हा नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रात असेल तर हा व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे शॉप अधिनियम लायसेन्स म्हणजेच शॉप अॅक्ट लाइसेंस होय.
कोणत्याही नवीन व्यवसायाची सुरवात ही शॉप अॅक्ट लाइसेंस ने होते. आणि या शॉप अॅक्ट लाइसेंस चा उपयोग हा तुम्हाला व्यवसायाच्या नावाने बँकेत खाते सुरू करण्यासाठी किंवा एखादे व्यवसायासाठी लागणारे कर्ज घेण्याकरिता होतो.
तुमचा व्यवसाय जर शासकीय किंवा खाजगी कॉंट्रॅक्ट घेण्याचा असेल तर या अशा प्रकारचे ऑनलाइन किंवा ऑफलाइन टेंडर / निविदा भरते वेळी देखील या शॉप अॅक्ट लाइसेंस चा उपयोग होतो. तसेच तालुका पातळी वरील एखादी एजन्सि मिळवण्यासाठी देखील या शॉप अॅक्ट लाइसेंस चे प्रमाणपत्र महत्वाचे ठरते.

आपल्याला ही शॉप अॅक्ट लाइसेंस ची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आम्हाला कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top