शिलाई मशीन किंमत / शिलाई मशीन ची किंमत व सर्व इत्यंभूत माहिती >> शिलाई मशीन ही घरात आता रेग्युलर लागणारी गोष्ट झाली आहे. अनेकदा आपल्या मुलांचे थोडे फाटलेले कपडे असोत किंवा तुमचे स्वतःचे कपडे ज्यांना एखादी टीप मारून ते पुर्ववत करता येऊ शकतात, पण अशा किरकोळ कामांसाठी देखील टेलर कडे जायचे म्हंटले तर तुमच्या अतिरिक्त पैशां बरोबरच वेळ देखील वाया जातो. टेलर कडे जाणे टाळण्यासाठी घरातच एखादी शिवणकाम करता येईल अशी शिलाई मशीन असेल तर अगदी सहजतेने तुम्ही शिवणकाम करू शकता.
घरातील कपडे शिवणकाम करण्या बरोबरच या शिलाई मशीन चा उपयोग करून घरातील महिला घरातून आपला स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात. अश्याच काही घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी उपयोगी व उत्कृष्ट शिलाई मशीन किंमत व संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखा मध्ये वाचायला मिळेल.
चला तर मग बघूयात काही सर्वोत्तम शिलाई मशीन ची माहिती व किंमत.
शिलाई मशीन ची किंमत व संपूर्ण माहिती (कॅटेगरी वाइज)(Sewing Machine Price & Information)
सुरवातीला आपण हाताने वापरता येण्याजोग्या व घरातील लहान मुलांचे तसेच मोठयांच्या कपड्याला किरकोळ टीप मारता येईल अशा काही शिलाई मशीन बघूयात आणि त्यानंतर वापर जास्त असल्यास किंवा व्यावसायिक वापरासाठी उपयुक्त काही शिलाई मशीन ची किंमत व माहिती बघूयात.
हाताने शिवणकाम करण्यासाठी – मिनी पोर्टेबल शिलाई मशीन किंमत व इतर माहिती (Hand Operated Portable Sewing Machine)
पोर्टेबल मॅन्युअल हात सिलाई मशीन वापरण्यास सुलभ असून या हाताने चालवायच्या मशीन ने मारलेली टीप अगदी मोठ्या शिलाई मशीन प्रमाणे असून यातील काही मशीन या सेल वर चालतात. आकाराने लहान असलेली ही मशीन सहजतेने कुठेही घेऊन जाता येते. स्टेप्लर प्रमाणे दिसणारे हे शिवणकामाचे यंत्र साडी, ब्लाऊज, लहान मुलांचे कपडे, लहान मुलांची कापडी खेळणी या सारखे कपडे शिवण्यास योग्य आहे.
अशाच काही उत्तम क्वालिटी च्या शिलाई मशीन खाली दिल्या आहेत. या सर्व शिलाई मशीन दीर्घकाळ टिकणार्या असून उत्कृष्ट क्वालिटी च्या आहेत. या कॅटेगरी मधील शिलाई मशीन ची किंमत ही साधारण पणे ३०० रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यंत आहे.
ChalowKart Sun, Mini Portable Sewing Machine
Akiara Electric Hand Sewing Machine for Home (with Power Adapter)
घरगुती वापरासाठी किंवा व्यावसायिक वापरासाठी शिलाई मशीन ची किंमत व इतर माहिती (Sewing Machine For Home & Business Use)
या कॅटेगरी मधील मशीन या घरगुती वापरा बरोबरच व्यावसायिक वापरासाठी देखील उत्तम असून, यांचा वापर तुम्ही महिलांसाठी ब्लाऊज, ड्रेस तसेच पुरूषांचे शर्ट, पैंट या सारखे कपडे शिवण्यासाठी करू शकता. यातील काही मशीन या लाइट वर चालणार्या असून, या शिलाई मशीन सोबत तुम्हाला बॉबिन्स, फूट पेडल, सुई, सुई थ्रेडर, पॉवर अॅडॉप्टर या सारख्या गोष्टी देखील मिळतील. या प्रकारच्या मशीन मध्ये तुम्हाला फूट पेडल किंवा ऑटो-सिलाई मोडचे देखील पर्याय उपलब्ध आहेत.
अशाच काही उत्कृष्ट शिलाई मशीन तुम्हाला खाली दिलेल्या आहेत तुमच्या होणार्या वापरा नुसार तुम्ही मशीन निवडू शकता.या कॅटेगरी मधील शिलाई मशीन ची किंमत ही साधारण पणे १,००० रुपयांपासून ते ३५,००० रुपयांपर्यंत आहे.
GTC Portable, Desktop Multi-Functional Electric, Household Double Stitches Sewing Machine
DIVYA 4 in 1 Mini Electric Sewing Machine for Home Tailoring (Mini Silai Machine with Foot Pedal, Adapter, and Inbuilt Night Light)
HNESS Multi Electric Mini 4 in 1 Desktop Functional Household Sewing Machine for Home Tailoring
CHILLAXPLUS Portable 4 In 1 Mini Sewing Machine With Adapter And Foot Pedal
Qualimate Portable Mini Sewing Machine for Home Tailoring,
Classipro Mini Sewing Machine for Home
Maxwin Mini Sewing Machines with Extension Table
Swizmo Mini Sewing Machine Kit for Home Use
REENA Singer Magna Cast Iron Sewing Machine
Cast Iron Tailor Model Sewing Machine Head with Handle, 44x33x22cm
Singer Start Sewing Machine
Singer Promise 1408 Sewing Machine
Usha Janome Dream Stitch Automatic Zig-Zag Electric Sewing Machine
Singer Promise 1412 Sewing Machine
Usha Janome Allure Automatic Zig-Zag Electric Sewing Machine
Singer 8280 Sewing Machine
Bernette Sew & Go 19 Stitch Designs Home Sewing Machine
Singer Fashion Mate, Electric Sewing Machine
USHA JANOME Allure DLX Sewing Machine
Usha Janome Wonder Stitch Automatic Zig-Zag Electric Sewing Machine
Bernette Sew & Go 8-197 Stitch Designs Computerised Sewing Machine
Usha Janome Dream Maker 120 35-Watt Computerized Sewing Machine
सारांश – शिलाई मशीन किंमत व इतर माहिती
वरील सर्व शिलाई मशीन या वापरण्यास उत्तम असून टिकाऊ आहेत. तुम्ही यातील कोणतीही मशीन निवडण्या पूर्वी तुमचा वापर काय व किती आहे हे सुनिच्छित करणे गरजेचे आहे. आपल्याला यातील कोणत्याही मशीन विषयी अधिक माहिती हवी असल्यास मशीनच्या खाली दिलेल्या “Check It On Amazon” या बटन वर क्लिक करा.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली, त्याच बरोबर आपण कोणती शिलाई मशीन विकत घेतली किंवा घेऊ इच्छिता ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)