शेळी पालन व्यवसायाचा मंत्र eBook (sheli palan book in marathi pdf) फक्त 99₹
अनुक्रमणिका:-
१. प्रस्तावना
२. महाराष्ट्रातील शेळीपालन सद्य:स्थिती व संधी
३. शेळीच्या जातींची ओळख व शेळीपालन व्यवसायासाठी जात निवडणे
४. व्यवासयायीक नफा मिळवून देणाऱ्या योग्य शेळ्यांची जुळ्या करडांसहीत निवड व
खरेदी
५. पैदास बोकडाची निवड व खरेदी
६. शेळी, बोकड व करडांची वाहतूक व फार्म वरील पहिला दिवस
७. सुकाचारा उपलब्धता व साठवणूक
८. सुका चारा व वाळलेला हिरवा चाऱ्याला खुराकाची जोड देऊन संपुर्ण आहार बनविने
९. कमी किमतीत आधुनिक व्यवस्था असणारे शेड बांधाकाम
१०. व्यावसायीक शेळीपालनात कमी कालावधीत उत्पन्न मिळविण्यासाठी करडांची जलद
वजनवाढ रहस्य
११. करडांचे आहार व आरोग्य व्यवस्थापन व उपाय
१२. शेळीपालन व्यवसायाची मार्केटींग व करडांची विक्री
१३. शेळीचे प्रजनन व दुसर्या वेताची तयारी
१४. गाभनकाळात शेळीची काळजी
१५. रोगमुक्त शेळीपालनातील शेळ्यांचे व करडांचे आरोग्य वय
१६. लेंडीखत विक्री व्यवस्थापन
१७. नविन शेळीपालकांच्या भेटी व प्रशिक्षणातून अतिरीक्त उत्पन्न
१८. शेळीपालनाचे अर्थशास्त्र
१९. व्यवसायाचा कानमत्र
Mangesh Rode –
छान माहिती आहे ebook मध्ये. धन्यवाद 👍
सायली तांबे –
खूप आभारी आहे,उपयुक्त माहिती 🙏