शासकीय कर्ज योजना माहिती पुस्तक 49₹
अनुक्रमणिका:-
१) जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना
२) मुद्रा बँक योजना
३) पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP)
४) बीज भांडवल योजना (इतर मागासवर्गीयांसाठी)
५) राज्यातील ग्रामीण उद्योजकांसाठी संधी
६) शासकीय महामंडळ योजना
- ६.१) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी
- ६.२) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
७) इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ कोकण
८) मौलाना आझाद थेट कर्ज योजना (अल्पसंख्यांक विशेष योजना)
९) महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ
१०) संत रोहिदास विकास महामंडळ
११) अपंगांसाठी शासकीय योजना
१२) अपंग आर्थिक व वित्त विकास महामंडळ
१३) वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ
१४) शेतमाल तारण कर्ज योजना
१५) शेतकरी क्रेडिट कार्ड
१६) कृषी कर्जाच्या इतर योजना
१७) शेळी पालन योजना
१८) कुक्कुट पालन कर्ज योजना
१९) नवीन उद्योजकांसाठी राज्य शासनाची CMEGP कर्ज योजनेची संपूर्ण माहिती
राहुल शेंडे –
या eBook मध्ये भरपूर कर्ज योजनांची माहिती मिळाली. आणखी काही शासकीय योजना असतील तर कृपया त्याची देखील माहिती द्या 🙏