लोकल बिजनेस गूगल रजिस्ट्रेशन | Local Business Google Registration फक्त 299₹
लोकल बिजनेस ऑनलाइन प्लान >> ही महाराष्ट्रातील व्यवसायिकांसाठी खास ऑफर आहे, या प्लान मध्ये आपल्या महाराष्ट्रातील लोकल व्यवसायिकांना त्यांचा बिजनेस ऑनलाइन करून मिळेल.
Video Link :- https://youtu.be/CSxKihT5VWM
# कोणता व्यवसाय गूगल वर रजिस्टर करावा ? रजिस्टर केल्यावर किती ग्राहक वाढतील?
तुमचा कोणताही व्यवसाय असुद्या, जसे की लेडीज शॉपी,किराणा दुकान,केस कापायचे सलून, बुटीक, पार्लर, केक शॉप,मोबाइल शॉप, हॉटेल,नाश्ता सेंटर,चहा सेंटर,लॉंन्ड्री, चायनिज सेंटर, मेडिकल,हॉस्पिटल,चिकन सेंटर, पान सेंटर,बेकरी,कपड्यांचे दुकान आणि बरेच काही.
यांसारखे एक न अनेक व्यवसाय हल्ली गूगल वर रजिस्टर करत आहेत. त्याचे कारण त्यांना त्यातून ग्राहक(Customer) मिळतो.हल्ली प्रत्येक जणाच्या हातात मोबाइल आहे आणि बहुतांशी लोक हे घरातून बाहेर काही खरेदी करायला पडले की आधी गूगल वर टाकतात जसे की, cake shop near me, best salon near me, parlor near me, best hotel near me आणि बरेच काही.
गूगल वर असे टाकल्यावर गूगल त्यांना त्यांच्या जवळचे दुकान सुचवते. गूगल च्या एका सर्वेक्षणात असे समोर आले आहे की प्रत्येक १०० लोकांमागे २० जण तरी काही घ्यायला बाहेर पडण्या आधी असे गूगल वर सर्च करतात.तर मित्रांनो हेच आहेत तुमचे ग्राहक.
एका महिन्यात असे गूगल वर सर्च करून ५० जरी ग्राहक मिळाले तर तुमचा त्यात फायदाच आहे. चला तर मग आजच गूगल वर तुमचा व्यवसाय रजिस्टर करण्यासाठी लोकल बिजनेस ऑनलाइन प्लान घेऊयात.
# लोकल बिजनेस ऑनलाइन प्लान ची माहिती
या प्लान मध्ये वरील विडियो मध्ये दाखवल्या प्रमाणे आम्ही तुमचा व्यवसाय गूगल वर रजिस्टर करून देतो ज्यामुळे तुमच्या व्यवसायाचे location गूगल मॅप ला दिसेल आणि त्याच बरोबर आम्ही तुम्हाला एक बिजनेस वेबसाइट देखील बनवून देऊ.
जिथे तुमच्या व्यवसायाचे फोटो, काही डिसकाऊंट ऑफर असल्यास ती, तसेच तुमच्या बिजनेस ची विशेष माहिती म्हणजेच इतरांपेक्षा तुमच्या व्यवसायचे वेगळेपण. ज्यामुळे ऑनलाइन ग्राहक आकर्षित होईल.त्याचबरोबर तुमचा व्यवसायाला शासकीय योजनांचा काही लाभ घेता येतोय का हे जाणून घेण्यासाठी आम्ही देत आहोत “शासकीय कर्ज योजनांची माहिती पुस्तिका” ज्याची किंमत आहे 49 रुपये.
Raj parmar –
Great service 👍