गुरुपौर्णिमा शुभेच्छा/गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा/गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश (मराठी sms) /गुरुपौर्णिमा शुभेच्छा फोटो (मराठी status)>> गुरुपौर्णिमा म्हंटले की आपल्या गुरुची आठवण काढून त्यांना भेटवस्तू देऊन किंवा विविध प्रकारे शुभेच्छा दिल्या जातात. दरवर्षी साधारण पणे जुलै किंवा ऑगस्ट मध्ये येणारा हा गुरु विषयी आदर व्यक्त करण्याचा दिवस. पण ही गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते याची माहिती या लेखात आधी जाणून घेऊयात आणि त्या नंतर गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी,मराठी sms,गुरुपौर्णिमा फोटो मराठी,मराठी status,चारोळी(मराठी चारोळ्या) व सुविचार बघूयात.
गुरुपौर्णिमा ची माहिती/गुरुपौर्णिमा विषयी माहिती
गुरुपौर्णिमा माहिती मराठी (Guru Pornima Information Marathi)>> गुरु पौर्णिमा ही आषाढ शुद्ध पौर्णिमा या दिवशी साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीचे शिल्पकार मानले जाणारे महर्षी व्यास यांची पुजा करण्याचा हा दिवस. महर्षी व्यासांनी महाभारत लिहले व त्याच बरोबर त्यांनी वेदांचे चार भाग व अनेक शास्त्रे लिहाळी तसेच १८ पुरणांच्या रचना देखील केल्या. अश्या या अतीव विद्वान गुरु ला वंदन करण्यासाठीच आषाढ शुद्ध पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाऊ लागली. या दिवसाला व्यास पोर्णिमा असे देखील म्हंटले जाते.
पूर्वीची काळी या दिवशी महर्षी व्यासांची पुजा करण्याची प्रथा होती त्या नंतर हळू हळू प्रत्येक जण आपल्या आपल्या गुरूला या दिवसाच्या म्हणजेच गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ लागला.आपल्या गुरूंची आठवण काढून अनेक जण हा दिवस गुरूला शुभेच्छा देऊन खास बनवतात. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या गुरूला शुभेच्छा देण्यासाठी एक फोन केला जातो तर बरेच जण सोशल मीडिया द्वारे म्हणजेच व्हॉट्सअॅप (whatsapp), फेसबूक (facebook) आणि इनस्टाग्राम (instagram) द्वारे शुभेच्छा देतात.
गुरुपौर्णिमा २०२४ तारीख (Guru Pornima 2024 date) – २१ जुलै रविवार
ज्या गुरूंमुळे आपले आयुष्य घडते, ज्यांच्याकडून आपण विद्या प्राप्त करून आपल्या आयुष्यात शिखरे गाठतो त्यांना आदर देणे किंवा त्यांचा कार्याबद्दल वर्षातून एक दिवस कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे.
गुरुपौर्णिमा शुभेच्छा / संदेश मराठी(मराठी sms)/ फोटो मराठी (मराठी photo status) / चारोळी(मराठी चारोळ्या)/सुविचार
चला तर मग आपण आपल्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरुपौर्णिमा संदेश मराठी, फोटो(इमेज), (Quotes, Wishes, Images) व्हॉट्सअॅप, फेसबूक,इनस्टाग्राम किंवा व्हॉट्सअॅप स्टेट्स (WhatsApp Status), फेसबुक स्टोरी च्या (Facebook Story) माध्यमातून शेअर करून देऊयात.
गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी (मराठी sms) / गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देणारे मराठी मेसेजेस/चारोळी(मराठी चारोळ्या)/सुविचार
१) गुरूंचा महिमा कसा वर्णावा
शब्द पडती अपुरे तयासाठी
किती केली पराकाष्टा
कमीच असे त्या गुरूंसाठी
२) गुरूंपुढे होतो नतमस्तक आता
त्यांच्या चरणी ठेवून माथा
आयुष्यात कितीही झालो मोठा
तरीही गाईन माझ्या गुरूंच्याच गाथा
३) गुरू विना नाही जगण्याला आकार
त्यांच्या आज्ञेचा करू स्वीकार
त्यांच्या मुळेच झाली सर्व स्वप्न साकार
गुरू माझ्या जीवनाचा आधार
४) ईश्वराचा साक्षात्कार गुरू
जीवनाचा अर्थ गुरू
आयुष्याचा संपूर्ण सार गुरू
५) औरो को प्यारे होंगे मेहबूब उनके
हमे तो हमारा गुरू प्यारा है
गुरुपौर्णिमा की ढेर सारी शुभ कामनाये
६) आईने नात्यातले मोल समजावले
वडिलांनी व्यवहारातले तोल उमजवले
पण या शरीर रुपी मूर्तीला आकार देण्याचे काम तुम्हीच तर केलेत
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
७) चुका प्रत्येक जण करतो
पण त्या सुधारण्यासाठी खूप खास लोक जीवनात येतात
त्या दैवपुरुषांनाच गुरू असे म्हणतात
८)माझे गुरू ती प्रत्येक व्यक्ती आहे ज्यांच्याकडून मला चांगले वागण्याचे गुण मिळतात
९)ज्यास नाही गुरू ऐसा कोण आहे
जीवन मातीमोल आहे ज्याच्या विना ऐसा गुरू आहे
१०) ज्यांच्या ज्ञानरुपी प्रकाशाने आपले जीवन उजळले अश्या गुरुंना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
११)ज्यांनी आयुष्यात लढण्याचे तंत्र दिले,शिक्षणाचा मंत्र दिला अशा माझ्या आयुष्यातील सर्व गुरूंना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुपौर्णिमा शुभेच्छा फोटो (इमेज) मराठी / गुरुपौर्णिमा मराठी photo status




















वरील गुरु पौर्णिमा शुभेच्छा (Guru Pornima Shubheccha) चे फोटो,GIF किंवा संदेश (मेसेज) तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना whatsapp, फेसबूक किंवा इनस्टाग्राम वर शेअर करून शुभेच्छा देऊ शकता.
२०२४ गुरुपौर्णिमा तारीख ? या वर्षी गुरुपौर्णिमा कधी आहे ?
कलेंडर नुसार या वर्षी म्हणजेच 2024 साली गुरुपौर्णिमा २०२४ तारीख (Guru Pornima 2024 date) ही – २१ जुलै रविवार या दिवशी आली आहे.
आपल्याला ही गुरुपौर्णिमा शुभेच्छा विषयी ची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आम्हाला कमेंट करा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)