घरबसल्या काम | घरी बसून काम पाहिजे? | घरी बसून स्वतंत्ररित्या काम करून कमवा पैसे (ghari basun kam marathi / ghari basun job / gharat basun kam / gharbaslya kam / marathi likhan kam) >> आता जवळ जवळ मागील दोन वर्षापासून कोरोना मुळे बर्याच कंपन्या मध्ये वर्क फ्रॉम होम चालू झाले आहे. पण बर्याच लोकांच्या नोकर्या देखील गेलेल्या आहेत तर काहींचे व्यवसाय बंद पडलेत. अशा परिस्तिथित अनेक तरुणांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
ह्याच गोष्टींचा विचार करून आज आम्ही आपल्या साठी घरबसल्या काम (gharbaslya kam) मिळवून देणार्या काही वेबसाइट ची यादी घेऊन आलो आहे ज्याच्यावर तुम्हाला घरबसल्या काम मिळू शकते व तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकेल.
घर बसल्या मोबाइल वरुन काम करून पैसे कमवा ते देखील डायरेक्ट तुमच्या अकाऊंट ला.
घरबसल्या मोबाइल वरुन काम करून पैसे कमवण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर ही तुमच्या साठी सुवर्ण संधी आहे. समोर दिलेल्या बटन वर क्लिक करून ते App तुमच्या मोबाइल मध्ये डाऊनलोड करा, तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या, रजिस्ट्रेशन झाल्या नंतर App मध्ये दिलेल्या विविध Financial Product जसे की बँक सेविंग अकाऊंट,बँक क्रेडिट कार्ड,डीमेट अकाऊंट यांसारख्या प्रॉडक्ट च्या विक्री मध्ये भाग घ्या. अशा प्रॉडक्ट ची विक्री तुम्ही केल्या नंतर त्या प्रॉडक्ट विक्री वर ठरलेले (500,800,1000 किंवा 1500 रुपये तुमच्या अकाऊंट ला जमा होतील, या App वरुन तुम्हाला पैसे काढणे देखील सोपे आणि शास्वत आहे. App Download करण्यासाठी समोरील “Earn Money” या बटन वर क्लिक करा.
घरी बसून काम पाहिजे (ghari basun kam pahije) चला तर मग या लेखा मध्ये तुम्हाला घरबसल्या काम (gharbaslya kam) मिळवून देणार्या Freelancing Websites बद्दल सर्व माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल जसे की Freelancing Website म्हणजे काय ? त्या कसे काम करतात? आर्थिक नफा कसा मिळतो ? Freelancing Websites ची लिस्ट.
घरबसल्या काम – Freelancing Websites वर घरबसल्या काम कसे मिळते (gharbaslya kam kase milate)
Freelancing वेबसाइट वर तुम्ही रजिस्टर करताना तुम्हाला तुमच्या कडे कोणती कला आहे किंवा कोणते काम तुम्ही उत्तमरीत्या करू शकता ही सर्व माहिती द्यावी लागते.म्हणजे तुम्ही जसे कुठे जॉब मिळवण्यासाठी तुमचा रेज्युम बनवून कंपनी मध्ये देता तसेच तुम्हाला ऑनलाइन करायचे आहे.
अशा प्रकारे माहिती भरल्यानंतर तुम्ही आज पर्यन्त केलेल्या कामाचा अनुभव तसेच त्याची काही माहिती किंवा सर्टिफिकेट तुमच्या कडे असेल तर ते देखील तुमच्या प्रोफाइल ल अपडेट करा.
Freelancing वेबसाइट वर ज्या प्रकारे तुम्ही काम शोधत आहात त्याच प्रमाणे विविध कंपन्या देखील अशा वेबसाइट वर त्यांचे काम करण्यासाठी स्टाफ शोधत असतात. तुम्हाला अशा जॉब ला किंवा कामांना Apply करायचे आहे. तुम्ही Apply केल्यानंतर कंपनी / किंवा ज्याने काम पोस्ट केले आहे ती व्यक्ति तुमची प्रोफाइल बघेल व जर त्यांना तुम्ही त्यांचे काम करण्यास योग्य उमेदवार वाटत असाल तर ते काम तुम्हाला मिळेल.
Freelancing वेबसाइट वर काम करत असताना दिलेल्या वेळेत व योग्य प्रकारे काम करणे अपेक्षित असून तुम्ही अश्या प्रकारे काम केल्यास तुम्हाला चांगले रेटिंग मिळते व भविष्यातील कामे मिळवण्यास त्याचा फायदा होतो.
घरबसल्या कोणत्या प्रकारचे काम करता येऊ शकते(gharbaslya kontya prakarche kam karta yete)
तुम्ही अशा प्रकारच्या वेबसाइट वरुण घरबसल्या कोण कोणत्या प्रकारचे काम करू शकता ते आता बघूयात. जर तुमचे कॉमर्स मध्ये शिक्षण झाले असेल तर तुम्ही अकाऊंटिंग चे काम घेऊ शकता. तसेच जीएसटी शी संबंधित कामे देखील तुम्ही घेऊ शकता.
आपण जर इतर कोणते ग्रॅजुएशन केले असेल आणि आपण टुशन घेऊ शकत असाल तर अशा प्रकारचे शिकवणीचे देखील काम आपल्याला अशा वेबसाइट वर मिळेल.
सिव्हिल इंजीनीरिंग झाले असेल तर प्लान काढून देण्यासारखे काम आपण ह्या वेबसाइट वर मिळवू शकता. तसेच सिव्हिल शी संबंधित इतर कामे देखील आपण करू शकता.
आपले जर लिखाण चांगले असेल तर आपण मराठी,हिन्दी किंवा इंग्लिश भाषेमध्ये ब्लॉग रायटींग चे घरबसल्या लिखाण (marathi likhan kam) काम करू शकता. तसेच एखाद्या विषयावर आपले प्रभुत्व असेल तर आपण त्या संधर्भात लिखाण काम करू शकता.
आपल्याला जर ऑनलाइन मार्केटिंग चे तंत्र अवगत असेल,किंवा आपल्याला ऑनलाइन फेसबूक,इनस्टाग्राम,ट्वीटर सारख्या सोशल मीडिया साइट वर जाहिरात काशी करायची याची माहिती असेल तर आपण ते देखील काम इथे करू शकता.
डाटा एंट्री, टायपिंग तसेच मायक्रोसॉफ्ट च्या msword, msexcel मध्ये आपण काम करू शकत असाल तर त्या संधर्भात देखील काम आपल्याला इथे मिळेल. जसे की एक्सेल मध्ये चार्ट बनवणे,प्रेझेंटेशन बनवणे इत्यादी.
वरील पर्यायांपेकी जर आपण कश्यातच पारंगत नसाल तरी कलगी करू नका अजून बर्याच प्रकारची कामे ह्या वेबसाइट वर उपलब्ध असतात. जसे की लोगो डिजाईन,ग्राफिक्स डिजाईन व इतर. आपल्याला जर आता ग्राफिक्स डिजाइन चे काम येत नसेल पण करायची इच्छा असेल तर आपण आपल्या मोबाइल वरुण देखील ते उत्तमरित्या करू शकता त्यासाठी canva, picsart ह्या मोबाइल apps ची आपण मदत घेऊ शकता.
Top 10 Freelancing Sites ( घरबसल्या काम देणार्या वेबसाइट ची यादी )(gharbaslya kam denarya websites)
१) Freelancer
२) Guru
३) Upwork
४) Fiverr
५) Toptal
७) Hireable
८) DesignHill
९) 99designs
१०) FlexJobs
घर बसल्या मोबाइल वरुन काम करून पैसे मिळवा ते देखील डायरेक्ट तुमच्या अकाऊंट ला (gharbaslya mobile varun kam)
घरबसल्या मोबाइल वरुन काम करून पैसे कमवण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर ही तुमच्या साठी सुवर्ण संधी आहे. खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून ते App तुमच्या मोबाइल मध्ये डाऊनलोड करा, तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या, रजिस्ट्रेशन झाल्या नंतर App मध्ये दिलेल्या विविध Financial Product जसे की बँक सेविंग अकाऊंट,बँक क्रेडिट कार्ड,डीमेट अकाऊंट यांसारख्या प्रॉडक्ट च्या विक्री मध्ये भाग घ्या. अशा प्रॉडक्ट ची विक्री तुम्ही केल्या नंतर त्या प्रॉडक्ट विक्री वर ठरलेले (500,800,1000 किंवा 1500 रुपये तुमच्या अकाऊंट ला जमा होतील, या App वरुन तुम्हाला पैसे काढणे देखील सोपे आणि शास्वत आहे.
App Download करण्यासाठी खालील “Earn Money” या बटन वर क्लिक करा.
घर बसल्या लिखाण काम करण्याची सुवर्ण संधी ( खास ऑफर ) (gharbaslya likhan kam)
घर बसल्या मराठी लेख लिहण्याचे काम करण्यासाठी आपण इच्छुक असाल तर आजच आमच्या 1st look (Digital Marketing Company) सोबत या. आपण मराठी टाइपिंग तसेच मराठी लेख लिहण्याचे काम करण्यास तयार असाल तर खाली दिलेल्या “WFH-Registration” या बटन वर क्लिक करून रजिस्टर करा. WFH-Registration म्हणजेच “Work From Home – Registration”.
आपल्याला या कामा विषयी अधिक माहिती हवी असल्यास पुढील लिंक वर क्लिक करा 👉🏻👉🏻https://pages.razorpay.com/gharbaslyakam किंवा 7972426839 या नंबर वर “मराठी लेख लिहण्याचे काम करण्यास इच्छुक आहे” असा मेसेज Whatsapp करा.
सारांश – घरबसल्या काम / Gharbaslya Kam
नोकरी गेली म्हणून हताश होऊन बसू नका घरबसल्या देखील तुम्ही काम करून आताच्या या कोरोनामुळे तयार झालेल्या आर्थिक संकटातून मार्ग काढू शकता. यासाठी तुमच्या मध्ये फक्त इच्छा शक्ति असने गरजेचं आहे.
तुम्ही जर घरबसल्या व्यवसाय करण्यास इच्छुक असाल तर आमचा घरगुती व्यवसाय हा लेख वाचा.
घरबसल्या जॉब पाहिजे
तुम्हाला जर घरबसल्या जॉब पाहिजे असेल तर तुम्ही वरील लेखामध्ये दिलेल्या विविध फ्री लान्सिंग वेबसाइट पैकी कोणत्याही वेबसाइट वर ते मिळवू शकता. यासाठी तुम्हाला काही न काही काम करता आले पाहिजे जसे की लोगो डिजाइन,डिजिटल मार्केटिंग,वेबसाइट डेवलपमेंट,सोशल मीडिया मार्केटिंग किंवा लेख लिखाण काम. तुम्ही देखील असे काम करण्यास इच्छुक असाल तर आजच या वेबसाइटस ला भेट द्या आणि काम मिळवा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)
Your mode of describing all in this article is really fastidious, every
one be capable of effortlessly be aware of it, Thanks a lot.
Ho mala he jamel
I want home job
Please give me work from home jobs
Work form hoka in job
Please check your email. Or check this link – https://pages.razorpay.com/gharbaslyakam
Online work from home
I want job
मी घरी बसून लिखाण काम करण्यास तयार आहे,
कृपया या नंबर वर मला संपर्क करा 9881263435
Mala job chi garaj aahe
Ghar pe onlain kam
Ha sir mla ghari bsun kam hve aahe