बकरी ईद शुभेच्छा / बकरी ईद च्या हार्दिक शुभेच्छा /बकरी ईद मुबारक फोटो / बकरी ईद मुबारक संदेश (Bakri Eid 2024 Wishes in marathi) >> मुस्लिम बांधवांच्या मोठ्या सणांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा बकरी ईद चा सण. देशभरात या वर्षी २१ जुलै या दिवशी बकरी ईद साजरी केली जाईल.
या सणा विषयी मुस्लिम धर्मियांच्या मते अशी कथा आहे की, अल्लाह च्या आदेशावरुन हजरत इब्राहिम हे आपला पुत्र हजरत इस्माईल याला बकरी ईद च्या दिवशी अल्लाहासाठी बलिदान देण्यासाठी निघाले होते. परंतु अल्लाह नेच नंतर हजरत इस्माइलला जीवनदान दिले. आणि हजरत इब्राहिम चा त्याग आणि बलिदानाच्या स्मृतिप्रित्यर्थ बकरी ईद चा हा सण साजरा केला जातो.रमजान ईदच्या साधारण ७० दिवसांनंतर साजरी केली जाते बकरी ईद.
संपूर्ण देशा सह महाराष्ट्रात देखील बकरी ईद चा हा सण धूम धडाक्यात साजरा होतो. या दिवशी कुर्बानीला खास महत्व असते,आणि म्हणूनच या बकरी ईद ला बकर्याचा बळी दिला जातो. ही दिलेली कुर्बानी म्हणजेच मटणाचे तीन भागांमध्ये वाटप केलं जातं व विविध प्रकारच्या मटण रेसिपींचा आस्वाद घेतला जातो. गेल्या दोन वर्षापासून सणावर कोरोना विषाणू मुळे आलेल्या महामारीचे सावट होते.परंतु या वर्षी मात्र हा सण अतिशय उत्साहात सर्वत्र साजरा केला जाईल.
बकरी ईद २०२४ तारीख (Bakri Eid 2024 date) – १७ जून सोमवार
अशा या कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडिया द्वारे तुम्ही तुमच्या निकटवर्तीयांना शुभेच्छा देऊ शकता. चला तर मग या सणा निमित्त आपल्या मुस्लिम बांधवांसाठी व्हॉट्सअॅप (WhatsApp) मेसेज,स्टेटस,इनस्टाग्राम तसेच फेसबूक मेसेज व स्टोरीज च्या माध्यमातून बकरी ईद मुबारक देण्यासाठी मेसेज,हार्दिक शुभेच्छा पत्र, Images इमेज व GIF शेअर करुन बकरी ईद शुभेच्छा देऊयात.
बकरी ईद शुभेच्छा / बकरी ईद च्या हार्दिक शुभेच्छा – संदेश (message) – फोटो (Images) – GIF विडियो – स्टेटस
खाली आपल्याला बकरी ईद मुबारक देण्यासाठी message, images व GIF विडियो दिलेले आहेत,ते तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवू शकता.
बकरी ईद च्या हार्दिक शुभेच्छा / बकरी ईद मुबारक – संदेश (message)/स्टेटस मेसेज (Bakri Eid 2024 sms Wishes in marathi)
१) ईद – उल – अजहा म्हणजेच बकरी ईद
च्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा
२) त्याग आणि बंधुभावाचा संदेश देणारा सण अर्थात बकरी ईद
या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा
३) निस्वार्थ,क्षमा या मार्गावर वाटचाल करण्याची शिकवण देणारा सण म्हणजे बकरी ईद,
अशा या बकरी ईद च्या पवित्र दिवशी आपल्या देशातील सामाजिक सलोखा आणि बंधुभाव अधिकाधिक वाढीस लागावा हीच प्रार्थना.
४) त्याग, समर्पण आणि कर्तव्यभावनेची शिकवणूक देणारा आजचा दिवस अर्थात ईद-उल-अज़हा (बकरी ईद).
या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
५) सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा…
बकरीद मुबारक!
६) ईद निमित्त तुम्हाला सर्वांना सुख,समृद्धि आणि ऐश्वर्य लाभो
ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
बकरी ईद मुबारक!
७) ही बकरी ईद तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धि, आनंद आणि ऐश्वर्य घेऊन येवो
हीच आमची सदिच्छा
ईद मुबारक
८) सर्व मुस्लीम बांधवांना बकरी ईद मुबारक…
ईदच्या या पवित्र दिवशी आपल्यातील सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढीस लागावा हिच प्रार्थना करतो…
ईद मुबारक…
९) अल्लाह ताला आपकी जिंदगी की हर खुशी,
हर ख्वाईश, हर आरजू, हर तमन्ना , पुरी करे…
आमीन!
बकरी ईद मुबारक
१०) जात, धर्म यापेक्षाही मोठी
असते माणुसकीची शक्ती…
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊयात बकरी ईद च्या
११) सर्व मुस्लिम बांधवांना
ईद – उल – अजहा म्हणजेच बकरी ईद च्या हार्दिक शुभेच्छा
१२) अपने संग खुशिया लेके, ईद का यह त्योहार आया है,
आपल्या सगळ्यांना बकरी ईद मुबारक
१३) नई उम्मींदे, नशी आशा,
लेके ईद का यह त्योहार आया हें
आपको दिलसे बकरी ईद मुबारक
बकरी ईद मुबारक – फोटो (Images)/ स्टेटस इमेजेस (Images) (Bakri Eid Photo Wishes in Marathi)
ईद मुबारक – GIF / स्टेटस जीआयएफ विडियो (Bakri Eid GIF Wishes in Marathi)
वरील ईद चे फोटो,GIF किंवा संदेश (मेसेज) तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना whatsapp, फेसबूक किंवा इनस्टाग्राम वर शेअर करून शुभेच्छा देऊ शकता.
२०२4 बकरी ईद तारीख ? या वर्षी बकरी ईद कधी आहे ?
कलेंडर नुसार या वर्षी म्हणजेच 2024 साली बकरी ईद (Bakri Eid 2024 date) ही – १७ जून २०२४, सोमवार या दिवशी आली आहे.
आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)