एक्सेल फार्मूला लिस्ट | एक्सेल फार्मूला शॉर्टकट्स | Download Excel Shortcuts>> एक्सेल हे आपल्या सर्वांना दैनंदिन व्यवसायाच्या/ ऑफिस च्या कामांसाठी उपयोगी पडणारे सॉफ्टवेअर आहे. एक्सेल चा वापर करून तुम्ही, ज्या कामाला जास्त वेळ लागतो असे काम अगदी काही क्लिक मध्ये करू शकता. जसे की सांखिक गणित, चार्ट बनवणे, avarage काढणे आणि बरेच काही.
पण हे सर्व काम करताना तुम्हाला एक्सेल मधील फॉर्म्युला किंवा shortcut माहिती असणे गरजेचे ठरते. Excel चा वापर तुम्ही किती सहजतेने व जलद गतीने करता, त्यावर तुमच्या कामाची दिशा किंवा वेग ठरतो,म्हणजे जर तुम्हाला या गोष्टी माहिती असतील तर तुमच्या कामाचा वेग नक्कीच वाढेल. हे सर्व formule / shortcut वापरुन तुम्ही बरीच कामे चुटकी सरशी पूर्ण करू शकता.
आम्ही घेऊन आलो आहोत एक्सेल शॉर्टकट/फॉर्म्युला ची PDF ती देखील फ्री मध्ये.
एक्सेल शॉर्टकट ची PDF फ्री मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या “Download Now” बटनवर क्लिक करावे. आणि मिळवा सर्व एक्सेल फार्मूला शॉर्टकट्स एकाच ठिकाणी.