Driving License काढणे आता झाले खूप सोपे.

पूर्वी आपल्याला RTO मधून Driving License काढायचे म्हंटले तर कमीतकमी 8 ते 15 दिवस लागत होते परंतु आता लायसन्स काढणे एवढी अवघड आणि वेळ घेणारी प्रोसेस राहिलेली नाही.

License काढणे झाले सोपे.
License काढणे झाले सोपे.

आता तुम्ही अगदी 321 रुपयात लायसेन्स मिळवू शकता आणि ते ही कोणत्याही एजेंट शिवाय. ऑनलाइन Registration करून License मिळवू शकता !!!

Driving License लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया खलील प्रमाणे : –

१) sarathi.nic.in वर जाऊन ऑनलाइन अँप्लिकेशन करा.

Driving License Sarathi
Driving License Sarathi.

AutoEase™ 2-in-1 Car Seat Hook & Phone Holder (Pack of 2)


२) फॉर्म भरून झाल्यावर सबमिट करा.


३) त्याच वेबसाइटवर स्लॉट बुकिंग करून अपॉयमेन्ट घ्या.

४) अपॉइमेन्ट च्या दिवशी फॉर्म व कागदपत्रांसह RTO ऑफिस ला जा.

५) डॉक्युमेंट वेरिफिकेशन करा.


६) ३० रु. चलन भरा.


७) बायोमेट्रिक Registration करा.


८) परीक्षा द्या.
परीक्षेच्या तयारीसाठी RTO Exam in Marathi हे Mobile App डाउनलोड करा.

९) पास झाला तर लगेच ५ मिनिटात Learning License मिळते.


आपण इंटरनेटचा उपयोग फक्त Whatsapp & Facebook साठी न करता अशा गोष्टींसाठी जर केला तर निश्चितच फायदा होईल.


Agent ला २ते ३ हजार रुपये घालवण्यापेक्षा सोप्या माध्यमातून Driving लायसन्स नसणार्यांनी Apply करायला काहीच हरकत नाही.


Same Process पक्क्या Driving License साठी Fees Rs.321/- आहे !!!!


आपण आमचा “RV 400″इलेक्ट्रिक बाईकच्या किंमतीची झाली घोषणा ! हा लेख देखील तपासा.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

1 thought on “Driving License काढणे आता झाले खूप सोपे.”

  1. Pingback: शॉप एक्ट लाइसेंस / ऑनलाइन - Best Way to get shop act license

Comments are closed.

Scroll to Top