ऑनलाइन सामान खरेदी साठी कोण कोणत्या वेबसाइट आहेत

ऑनलाइन सामान खरेदी साठी वेबसाइट / online ecommerce website in marathi >> घरबसल्या खरेदी करणे हे आता कॉमन झाले आहे तरी देखील अजून आपल्याला ऑनलाइन खरेदीसाठी कोणत्या कोणत्या वेबसाइट आहेत हे माहिती नाही. Amazon आणि Flipkart व्यतिरिक्त अजून बर्‍याच अश्या वेबसाइट आहेत ज्यांच्या वर तुम्ही घरबसल्या खरेदी करू शकता.

जर आपण नियमित ऑनलाइन खरेदी करत असता तर तुम्हाला सगळ्या वेबसाइट बद्दल माहिती असणे गरजेचे आहे कारण प्रत्येक वेबसाइट वर वेगवेगळ्या आकर्षक ऑफर उपलब्ध असतात तसेच कधी कधी सेल किंवा Discount देखील असतात. त्यासाठी आम्ही आपल्याला खाली काही अश्याच ऑनलाइन खरेदी च्या वेबसाइट ची यादी सांगणार आहोत.

ऑनलाइन सामान खरेदी साठी च्या वेबसाइट ची यादी :

१) Amazon

२) Flipkart

३) TataCliq

४) Shopclues

AutoEase™ 2-in-1 Car Seat Hook & Phone Holder (Pack of 2)

५) Myntra

६) AJIO

७) Adidas

८) Shyaway

९) Medlife

१०) Udemy

११) TIMESPRIME

१२)The Man Company

१३) BEARDO

१४) LIMEROAD

१५) MAMAEARTH

१६) MYPROTEIN

१७) ADDA247

१८) COOLWINKS

१९) HEALTHKART

२०) UPGRAD

२१) PayTM Mall

या लिस्ट मधील काही वेबसाइट वर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स वस्तु घेऊ शकता. तर काही वेबसाइट वर कपडे, शूज, ऑनलाइन कोर्स तसेच इतर घरात उपयोगी वस्तु तुम्ही घरबसल्या घेऊ शकता. आता हळूहळू लोक जी वस्तु विकत घ्यायची आहे स्पेशल त्याच वस्तूची विक्री करणार्‍या वेबसाइट वरून वस्तु खरेदी करायला प्राधान्य देतात.

ह्या सर्व वेबसाइट वरील विविध ऑफर आपल्याला एकाच ठिकाणी बघायच्या असतील तर आपण Online Offers Zone ह्या सारख्या फेसबूक ग्रुप ल जॉइन करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android apps Baby Products best Free Health Health Related Products Measurement Mechanical Engg Metrology & Quality Control Products Rainy Season udyojak अभ्यास संबंधित अमिताभ बच्चन उद्योग उपाय कोल्हापूर ग्रामीण ट्रक देश पैसे प्रेरणा फडणवीस फायदा बिजनेस मशीन महाराष्ट्र महाराष्ट्राचे राजकारण मोदी मोबाइल योजना रजिस्टर रेकॉर्ड लहान बाळ वायरल विदेश विद्यापीठ व्यवसाय शरद पवार शेती सण स्पीकर स्वयंपाक हिंदू

2 thoughts on “ऑनलाइन सामान खरेदी साठी कोण कोणत्या वेबसाइट आहेत”

  1. Pingback: लहान बाळाला दैनंदिन लागणार्‍या वस्तु |ऑनलाइन - Best Baby Products

  2. Pingback: फायनान्स म्हणजे काय | फायनान्स कंपनी काम कसे करते | Top 18

Comments are closed.

Scroll to Top